भडगांव बसस्थानकात प्रवाशांन ची गर्दी जास्तीच्या बस चालू करण्याची प्रवाशांची मागाणी.!!!
भडगांव प्रतिनिधी:-
शहरासह तालुक्यातुन दिवाळी भाऊबीज सण निर्मित्त गावी जाणाऱ्यांनची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दिवाळी सणानिमित्त जास्तीच्या बस सोडण्यची मागणी आज दि. २६ रोजी प्रवाशांनी केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवाळीसण व भाऊबीज निमित्त बाहेरगावी जाणऱ्या प्रवाशांनची संख्या दर वेळेस वाढत्या प्रमाणात असते तरी लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या ज्या अगोदर सुरु होत्या त्याच प्रमाणे सुरु आहे मात्र दिवाळी सणानिमित्त वाढती प्रवाशी संख्या पाहता पाचोरा डेपोमधुन लाबं पल्ल्या सह स्थानिक रूट ला जास्तीच्या बसेस सोडण्यात याव्या व प्रवाशांचे होत असलेले हाल लक्षात घेता जास्तीच्या बस सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा