Top News

किरण पाटील यांनी स्वताच्या नवीन जेसीबी तसेच ट्रेकटरच्या सहायय्याने बुजवीले नागद ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्डे.!!!

किरण पाटील यांनी स्वताच्या नवीन जेसीबी तसेच ट्रेकटरच्या सहायय्याने बुजवीले नागद ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्डे.!!!


कन्नड ता.प्रतिनिधी:-

नागद येथील तरुण किरण पाटील यांनी स्वताच्या नवीन जेसीबी तसेच ट्रेकटरच्या सहायय्याने बुजवीले नागद ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्डे किरण पाटील तसेच डॉ दिलीपसिंग राजपूत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नागद येथील भूमिपुत्र व सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिलीपसिंघ राजपूत साहेब


यांच्या प्रेरणेने काम करणारे तसेच डॉ साहेबाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नागद येथील किरण राजेंद्र पाटील यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन जेसीबी तसेच नवीन ट्रेकटर घेतले त्यावेळी किरण पाटील यांच्या नवीन जेसीबी तसेच ट्रेकटर यांच्या पूजन डॉ दिलीपसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी डॉ साहेबांनी आपल्या सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांना सांगितले होते की व्यवसाय असो किंवा कुठलाही धंदा तसेच राजकारण करत असताना समाजसेवक म्हणून काम करा या शिकवण तसेच संकल्पनेतून बोध घेत तरुण किरण पाटील यांनी नागद ते चाळीसगाव या रस्त्यावर नागद हद्दी पासून ते नागद बस्थानक पर्यंत पडलेल्या मोठं मोठाली खड्डेन मुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक तसेच ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास तसेच विविध अडचणी निर्माण होत असे तसेच या खड्डेनमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले होते तसेच धुळे ते सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव ते कन्नड घाटात वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते.डॉक्टर साहेबांची शिकवण आहे का समाज सेवा करत जा व आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने किरण पाटील यांनी नागद हद्द ते नागद बस्थानक या रस्त्यावरील मोठ मोठाली खड्डेनमुळे या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन स्वखर्चाने मुरूम टाकून या रस्त्यावरील तसेच नागद बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवले यामुळे नागदसह परिसरातील सोनवाडी, बेलखेडा, नागदतांडा,धनगरवाडी, गोपेवाडी,वडगांव, हरसवाडी, सायगव्हाण परिसरातील वाहनधारक तसेच ग्रामस्थ समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी किरण पाटील,व त्यांचे सहकारी मित्र परीवार यांनी परिश्रम घेतले 

यावेळी डॉ दिलीपसिंग राजपूत मित्र मंडळ नागद सर्कल मधील सर्व

या वेळी उपस्थित दिनेश भाऊ राजपूत,भगवान ठाकरे सर,भोला भाऊ महाजन, राजधर भाऊ अहिरे, ईश्वर भाऊ जाधव,नामदेव भाऊ गोठवळ,लखन भाऊ शिरा,सम्यक भाऊ जैन,आकाश भाऊ हजारी व डॉ.दिलिपसिंघ राजपूत साहेब मित्र मंडळ मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने