Top News

भुसावळ शहरातून एका१७वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले.!!!

भुसावळ शहरातून एका१७वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले.!!!


जिल्हा प्रतिनिधी सतीश बावसकर 

भुसावळ शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,

शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका १७वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने दि. २५ रोजी सकाळी

७.३० वाजेच्या सुमारास घरातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी

मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि.हरीश भोये करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने